ब्राउझिंग

Image

पर्यटन वारसा जपण्यास आपण किती सक्षम ? सरकार करेल ही भावना न ठेवता आपण काय केले पाहिजे हे तपासून…

औरंगाबाद / प्रतिनिधी (शुभांगी भोकरे) : राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक वास्तूंविषयी निर्णय घेण्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया देऊन इतिहास प्रेमींना

टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे, दहीसर, ऐरोली, वाशी येथील टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवाव्यात, असे निर्देश देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या‌ राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या

शेवटी मनासारखे झाले, मात्र निराशा….

संपूर्ण राज्याला, देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी हत्याकांड, निर्भया हत्याकांड या आणि अजून अश्या कित्येक दुर्दैवी घटना घडल्या ज्यामध्ये मुलींचा हकनाक बळी गेला आणि आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली गेली. यावर आम्हा मुलींचे मात्र समाधान नाही.…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार

मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक…

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार’

मुंबई :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र…

गीत गायनातून समता वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे महामानवाला अभिवादन….

हिंगोली/प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मधोमती विद्यालय लाख संचालित 'समता वसतिगृहा'तील विद्यार्थ्यांनी गीत गायनातून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६…

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर

तेलंगणा : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा मृत्यू झाला. तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला. हैदराबाद पोलिस…

विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच, उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री…

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा 

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष देसाई यांनी…