ब्राउझिंग टॅग

#hingoli

गीत गायनातून समता वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे महामानवाला अभिवादन….

हिंगोली/प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मधोमती विद्यालय लाख संचालित 'समता वसतिगृहा'तील विद्यार्थ्यांनी गीत गायनातून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६…

‘ऊरी – द सर्जिकल स्ट्राईक’ युवा जोशात संस्कार सिनेमागृहात हाउसफुल्ल

हिंगोली/प्रतिनिधी( संतोष कल्याणकर ) :- ‘ऊरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाला युवकांनी शहरातील संस्कार सिनेमागृहात मोठी गर्दी केली. अनेक महाविद्यालयातील जवळपास एक हजार युवक - युवतींनी सिनेमाचा लाभ घेतला. आज सकाळी १० वाजता या सिनेमाचा पहिला…

मराठा समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा २१ जुलैला संपन्न होणार

हिंगोली/ प्रतिनिधी :- मराठा सेवा संघ , वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद आणि जिजाऊ ब्रिगेड तालुका शाखा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा दि . २१ जुलै रविवारी…

कयाधू नदीपात्रात कचऱ्याचा खच, प्लास्टिक निर्मूलनाचा मोठा प्रश्न उभा

हिंगोली:- कयाधू नदीपात्रात प्लास्टिकचा खच असल्याने पाण्याच्या प्रदूषणासह प्लास्टिक निर्मूलनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. विनाप्रक्रिया सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे जलचरांना आणि गुरांच्या जीवाला धोका उद्दभवण्याची भीती निर्माण झाली…

छत्री दुरुस्तीला वेग

हिंगोली:- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. पावसापासून बचावासाठी छत्रीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.नादुरुस्त छत्र्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात शहरात येत आहेत. ( छाया:- संतोष कल्याणकर)

लाखच्या जिल्हा परिषद शाळेत योगदिन साजरा.

हिंगोली/प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लाखच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आज विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली.शिक्षक,विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. आज 21 जून रोजी पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र साजरा…

हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, वसमत तालुक्याला सर्वाधिक फटका

हिंगोली/ प्रतिनिधी(संतोष कल्याणकर):- जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुसाट वाऱ्यासह होणाऱ्या पावसाने वसमत तालुक्यात धुमाकूळ घातला. मोठं मोठी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळले. काल संध्याकाळी अचानक…

खा.हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोरच भरविला जनता दरबार…

हिंगोली/प्रतिनिधी:-   हिंगोली लोकसभा मतदार संघातील औंढा नागनाथ जवळील पूरजळ येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले. उपस्थित जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी उद्घाटनानंतर  जनता दरबार भरविला.…

… अन्यथा बीडीओंचे पगार काढू नका

हिंगोली/प्रतिनिधी:- सध्यापर्यंत मग्रारोहयोमार्फत होणाऱ्या कामाबाबत अनेक ग्रामपंचायतींनी कामचुकारपणा केला आहे. अनेक ग्रामपंचायताईने तर एकाही कामाला हात लावला नाही. ज्या गावात मग्रारोहयोच्या एकाही कामाला सुरवात झाली नाही अशा गावाच्या संबंधित…

साहेब धाबे बुक करा ,दारूच्या वाहतुकीचे नियोजन करा …! काँग्रेस कार्यकर्त्यांने केल्या सूचना

हिंगोली/प्रतिनिधी:- हिंगोली लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या सुभाष वानखेडे यांना संतोषराजे गोरे या काँग्रेस कार्यकर्त्याने विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या मागील नियोजनाचे सत्यकथन केले.काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या…