ब्राउझिंग टॅग

#Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर पाहिली स्वाक्षरी 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई /प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची चिन्ह असताना राजकारणात एक नवीन ट्विस्ट पहायला मिळालेला आहे. आज सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी…

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी / भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला होता. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालाचे आमंत्रण

मुंबई प्रतिनिधी / महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाचे विधीमंडळाचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कुरेशी यांनी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी…

मुख्यामंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कोंबड्या फेकल्या

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या फेकल्या. कडकनाथ कोंबडीपालन घोटाळाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे…

महाजनादेश यात्रा घेऊन मुख्यमंत्री फडणीस आज लातुरात

लातूर : भाजपा महायुतीने मागच्या ०५ वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेले लोकहिताचे निर्णय व केलेल्या विकास कामांची माहिती देवून आगामी निवडणुकीसाठी जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात महाजनादेश यात्रा…

‘या’ तारखेला भाजपाची दुसरी ‘मेगा’ भरती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांचे पाय शिवसेना भाजपकडे वळत आहेत. काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतेक नेत्यांनी प्रवेश केले आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील महापुरा मुळे भाजपचा पक्षप्रवेश…

रितेश जेनेलियाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. याठिकाणच्या नागरिकांचे मोठे हाल झाले असून पूरग्रस्तांसाठी राज्यभरातील अनेक संस्था मदतीला धावून आल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया हे देखील आता पूरग्रस्तांच्या…

पूर बाधितांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

सांगली :  पूरबाधितांना सर्वतोपरी सहाय्य देवून त्यांचे परिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे पूरग्रस्त भागांना भेट दिल्यावर आणि जिल्हा प्रशासनासोबत घेतलेल्या…

भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे.अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागांचा…