नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

औरंगाबाद/प्रतिनिधी दि.25 :- भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार दिनांक 8 मार्च 2019 या जागतिक महिला दिनाच्या दिवशी वितरीत करण्यात येणार आहेत. सदर पुरस्काराकरीता औरंगाबाद…

पवार- ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, राजकीय चर्चांना उधाण

औरंगाबाद दि. २५ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही आज औरंगाबादेत होते. विशेष म्हणजे ज्या हॉटेलात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे देखील थांबले होते. पत्रकार…

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले…..

सांगली दि. 25/10/2018  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दिशा आज पुन्हा एकदा भरकटली. सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी आज त्यांनी सलग चार तास मॅरेथान बैठक घेतली. त्यानंतर दुपारी 4 वाजून 15 मि. सांगलीतील…

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना अमित देशमुखांचा दणका

लातूर : मुख्यमंत्र्याचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याआधीच दणका बसला आहे. लातूर येथील संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखाना (बेलकुंड) या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला.…

साताऱ्यात मोहन भागवतांची आफळे कुटुंबियांशी 45 मिनिटे चर्चा

सातारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास कोल्हापूरकडे जाताना साताऱ्यात जिल्हा संघ कार्यवाह मुकुंद आफळे गुरुजी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सुमारे 45 मिनिटे त्यांनी श्री.आफळे गुरुजी…

तहसीलदार कार्यालयाच्या नथीतून विरोधकांचे शिवसेना आमदार अनिल कदमांवर बाण!

निफाड : येथील तहसिलदार कार्यालयाचे स्थलांतर हा आमदार अनिल कदम यांनी प्रतिष्ठेचा विषय केला आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिल कुंदे यांनी उपोषण केले. त्याला सर्वपक्षीय, व्यावसायिक, संघटनांनी पाठींबा देत रास्ता रोको, बंद…

दुष्काळसदृष्य परिस्थितीत शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री डॉ.दीपक सावंत

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पाणी टंचाई तसेच जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांना सोयगाव, फुलंब्री, औरंगाबाद तालुक्यातील पिकांची पाहणी करताना आज येथे…

कर्तव्यदक्ष शहीद पोलिसांना विधानसभा अध्यक्षांची श्रद्धांजली

कर्तव्यदक्ष,देशप्रेमाने झपाटलेल्या शहीद जवानांचे बलिदान देश कदापीही विसरणार नाही. देशाची सेवा बजावताना 414 पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन. त्यांची देशाप्रति असलेली आत्मीयता…

घाटीतर्फे विद्यापीठात एक हजार विद्यार्थ्यांना जीवसंजिवनी प्रक्रियेचे मिळाले…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्यामार्फत बधिकरणशास्त्र विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एक हजार विद्यार्थ्यांना जीवसंजिवनी क्रियाचे (COLS) प्रशिक्षण देऊन -हदय पुन्हा सुरू करण्याबाबतचा जागतिक दिन आज साजरा…