जनतेच्या विश्वासावर स्थापन झालेल्या सरकार : संभाजी पाटील निलंगेकर

लातुर /प्रतिनिधी : जनतेने भाजपाला जनादेश दिला होता. हा जनादेश आणि जनतेच्या विश्वासावर भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. मागच्या पाच वर्षात भाजप सरकारने विकास कामे केली होती. ती या नव्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील. महाराष्ट्रात भाजप…

अजित पवार यांची हकालपट्टी; पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

मुंबई /प्रतिनिधी : अजित पवार यांनी बंडखोरी करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कारवाई करत शरद पवार यांनी त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची…

शरद पवारांनी दिला फुटीर आमदारांना सज्जड दम

मुंबई /प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची चिन्ह असताना राजकारणात एक नवीन ट्विस्ट पहायला मिळालेला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर फडणवीस यांच्यासोबत…

राष्ट्रवादी अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील हे सुद्धा अजित पवार यांच्या बरोबर शपथविधीला उपस्थित

मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्रात आज राजकीय भूकंप झाला कारण भारतीय जनता पार्टी ला राष्ट्रवादीच्या एका गटाने पाठिंबा देऊन सरकार स्थापन करून राजभवनात शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई /प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची चिन्ह असताना राजकारणात एक नवीन ट्विस्ट पहायला मिळालेला आहे. आज सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी…

काँग्रेसकडून लोकशाहीचा खुन : संभाजी पाटील निलंगेकर

लातूर/ प्रतिनिधी : महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करण्यात आले आहे. लोकांनी निवडून दिलेल्या व जनाधार असणाऱ्या पक्षात तोडफोड करून काँग्रेसने महापौर पद मिळवले. घोडेबाजार करण्याची काँग्रेस पक्षाची…

नर्स ते महापौर , नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांचा प्रवास

मुंबई/ प्रतिनिधी:- काल विद्यमान महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. रिक्त पदांसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपने उमेदवार दिला नसल्याने शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर  महापौर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड…

लातुर महापालिकेत सत्तांतर ; भाजपला बहुमत असतानाही कॉंग्रेसचा महापौर

लातूर /प्रतिनिधी : लातुर महापालिकेच्या महापौर पदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांचा ३५ विरुद्ध ३३ मतांनी पराभव केला.  दरम्यान राज्यात आणि केंद्रात भाजप - शिवसेना युती तुटल्याचे पडसाद…

नवी मुंबई डाक विभागत डाकसेवकांच्या पदासाठी भरती

मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची ३६५० ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या १९ पदासाठी तसेच इतर भरती…

लातुरच्या महापौर आणि उपमहापौरांची आज निवड

लातुर/ प्रतिनिधी : लातुर महानगरपालिकेच्या महापौर उप महापौर पदाच्या निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता विशेष सभेत निवड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जी.श्रीकांत यांच्या उपस्थितीत हात उंचावून मतदान केले जाणार आहे. त्यामुळे या…