पहिल्याच कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंकडून ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मुंबई /प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर तात्काळ कॅबिनेटची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा करत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांची…

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की ……

मुंबई : महाराष्ट्रात आज राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात होतीये. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शिवाजी…

महापौर उपमहापौरांनी स्वीकारला पदभार

लातुर /प्रतिनिधी : नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मनपा आयुक्त एम.डी.सिंह, उपायुक्त सभांजी वाघमारे, मावळते उपमहापौर देविदास काळे, विक्रम गोजमगुंडे, अशोक गोविंदपूकर , दिपक सुळ यासह…

विधानसभेच्या आमदारांचा शपथविधी संपन्न

मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १४ व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या २८८ पैकी उपस्थित २८५ सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. श्री. कोळंबकर यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. सुधीर…

अजित पवारांना मोठा दिलासा ; सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फायली बंद!

मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्प घोटाळ्याची उघड चौकशी बंद करण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्याती ९ प्रकरणातील उघड चौकशी बंद…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर पाहिली स्वाक्षरी 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना…

भाजपचे बंडखोर नगरसेवक गौड, बिराजदार निलंबित

लातूर/ प्रतिनिधी (राहुल माकणीकर) : लातूर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या नगरसेवक गीता गौड, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांना भाजपातून निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली…

मी पक्षाबरोबरच कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये : धनंजय मुंडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. धनंजय मुंडे यांनी अखेर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचं पहिल ट्विट

मुंबई : अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते स्वत: माध्यमांच्या समोर येत नव्हते किंवा त्यांची भूमिका समोर येत नव्हती. मात्र आता त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

मी शरद पवारांसोबतच, आ. संजय बनसोडे 

मुंबई /प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षांनी मला संधी दिली. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले. शरद पवार यांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांना पुढे आणले आहे. मी कायम शरद पवार यांच्या सोबत आहे. फक्त…