कोरोनाचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी ? ‘ही’ नावे…

औरंगाबाद/ प्रतिनिधी : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नवीन प्रदेशाध्यक्षपदी प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे,

सचिन अहिर यांच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी !

मुंबई : माजी राज्यमंत्री सचिन आहिर यांची शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली. दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २५ जुलै रोजी सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शरद

कैद्यांमुळे पालटले मैदानाचे रुपडे

औरंगाबाद / प्रतिनिधी (शुभांगी भोकरे) : हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्या शेजारी असलेल्या विस्तीर्ण मैदानाचा हर्सूल कारागृह पोलिस उपमहानिरीक्षक दिलीप झळके आणि कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  कैद्यांच्या मदतीने  सतरा

पर्यटन वारसा जपण्यास आपण किती सक्षम ? सरकार करेल ही भावना न ठेवता आपण काय केले पाहिजे हे तपासून…

औरंगाबाद / प्रतिनिधी (शुभांगी भोकरे) : राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक वास्तूंविषयी निर्णय घेण्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया देऊन इतिहास प्रेमींना

टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे, दहीसर, ऐरोली, वाशी येथील टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवाव्यात, असे निर्देश देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या‌ राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या

शेवटी मनासारखे झाले, मात्र निराशा….

संपूर्ण राज्याला, देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी हत्याकांड, निर्भया हत्याकांड या आणि अजून अश्या कित्येक दुर्दैवी घटना घडल्या ज्यामध्ये मुलींचा हकनाक बळी गेला आणि आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली गेली. यावर आम्हा मुलींचे मात्र समाधान नाही.…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार

मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक…

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार’

मुंबई :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र…