शहर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन

53

लातुर / प्रतिनिधी : कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांना दिलासासुध्दा दिलेला नाही. त्याच बरोबर शेवटच्या घटकापर्यत मदत पोहोचविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारच्या विरोधात शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यांत आले.
या आंदोलनात शैलेश लाहोटी, देविदास काळे, अॅड. शैलेश गोजमंगुडे, शिरीष कुलकर्णी, गणेश गवारे, आदींचा समावेश होता.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.