सचिन अहिर यांच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी !

94

मुंबई : माजी राज्यमंत्री सचिन आहिर यांची शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली. दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २५ जुलै रोजी सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु असं म्हटलं होतं. त्यानंतर आता सचिन अहिर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.