मी शरद पवारांसोबतच, आ. संजय बनसोडे 

908
मुंबई /प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षांनी मला संधी दिली. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले. शरद पवार यांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांना पुढे आणले आहे. मी कायम शरद पवार यांच्या सोबत आहे. फक्त वाहिनीवरून मला परत आणण्याच्या चुकीच्या बातम्या दाखविल्या. परंतु , मी मतदारसंघातून थेट मुंबईला आलोय आणि तेथून शरद पवार यांच्या भेटीसाठी निघालो. मी स्वतः पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिलो. अन्यत्र कुठेही गेलो नाही. मी कायम पक्षासोबत असल्याचे उदगीर विधानसभा चे नवनिर्वाचित आ. संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन बनसोडे यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.