उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचं पहिल ट्विट

154
मुंबई : अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते स्वत: माध्यमांच्या समोर येत नव्हते किंवा त्यांची भूमिका समोर येत नव्हती. मात्र आता त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटला तसंच इतर मंत्र्यांच्या ट्वीटला रिप्लाय करत त्यांनी, आता माघार नाही… असंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.