अजित पवार यांची हकालपट्टी; पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

119
मुंबई /प्रतिनिधी : अजित पवार यांनी बंडखोरी करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कारवाई करत शरद पवार यांनी त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.