प्रिया वॉरियर किससाठी आतुरलेली पण … बघा संपूर्ण विडिओ

232

नवी दिल्ली:- सोशल मीडियावर आपल्या चेहऱ्याच्या हावभावामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या प्रिया प्रकाश वॉरियर ने इंस्टाग्रामला एक नवीन विडिओ पोस्ट केला . या व्हिडिओने सोशियल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलं आहे

या व्हिडिओंमध्ये ती आणि दाक्षिणात्य सिनेमॅटोग्राफर सिनु सिद्धार्थ एकमेकांना किस करणार आहेत, पण किस करण्यापूर्वीच एक ट्विस्ट येतो. दोघे किस करण्यासाठी एकमेकांजवळ येतेय पण सिनेमॅटोग्राफरच किस करण्याऐवजी वेगळंच काहीतरी करतो असा हा विडिओ आहे. या प्रॅन्क व्हिडिओला १५ लाखाहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.