बाळापूर बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

159

बाळापूर/प्रतिनिधी :- बाळापूर बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.एसटी प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा अशी प्रवाशांची मागणी आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.