अंकिता पाटील यांची राजकारणात दमदार एन्ट्री

297

इंदापूर : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत १७ हजारांहून अधिक मतांनी विजय झाल्या आहेत.

हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनानंतर बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अंकिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. २३ जून रोजी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.