निवडणूक आयोग देशावर लागलेला कलंक : जितेंद्र आव्हाड 

77
मुंबई : निवडणूक आयोग म्हणजे देशावर लागलेला कलंक आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. अनेक लोकांची नावं मतदारयादीत दिसत नसल्याने त्यांनी मतदान केंद्रावर संताप व्यक्त केला. माझे वडील दोन वर्षापूर्वी वारले असून त्यांचं नाव अजूनही मतदार यादीत आहे आणि दुसरीकडे जे जिवंत आहेत त्यांची नावं मतदार यादीत सापडत नाहीत, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.