राधाकृष्ण विखे-पाटालांचा राजीनामा 

113
अहमदनगर : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजन यांने अली कडेच भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली तसेच नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.