बारामती भाजपने जिंकली तर मी राजकारणातुन निवृत्ती घेईन : अजित पवार 

129

बारामती : बारामती लोकसभा भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन वक्तत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पण ‘भाजपाला बारामती जिंकता आली नाही तर त्यांनी निवृत्ती घ्यावी’ अस सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामती मधील काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत अजित पवार यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.