पवार कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही : चंद्रकांत पाटील

149

कोल्हापूर : शरद पवार कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडली आहे. येथील तपोवन मैदान डी डी शिंदे सरकार सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला.

पवार कुटुंबीयांने या निवडणुकीत घराणेशाहीचा उत आणला आहे, आधी जाहीरकरून पुन्हा पराभव दिसल्याने पवार यांनी माघार घेतली, आता त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही, अशी परिस्थिती असल्याचं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.