लोकसभा २०१९ ; दुसऱ्या टप्प्यातील मराठवाडा प. विदर्भात आज मतदान

99

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील देशातील ९५ जागांसाठी तसेच महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होतं असुन १५ कोटी ७९ लाख ३४ हजार आपला हक्क बजावणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा समावेश आहे. विदर्भात अमरावती ,अकोला, बुलढाणा मराठवाड्यातील नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली, बीड हरी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर मतदार संघाचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.