कोणतही चिन्हा समोरील बटन दाबल्यास मत कमळाला जातं : प्रकाश आंबेडकर

252
सोलापूर : सोलापुर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा ईव्हीएमवर आरोप, वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबल्यास कमळाला मत जात असल्याचा आरोप यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला. मतदान यंत्रामध्ये घोळ करण्यात आला आहे. कप बशीचे बटण दाबले जात नाही आणि दाबले गेलेच तर मत कमळाला जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.